स्वतंत्र मजूर पक्षाचे निवडणुकीतील यश


 * १ ९ ३७ च्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने ११ राखीव आणि ३ साधारण  जागा जिंकल्या होत्या . 

त्यातील विजयी उमेदवारांची नावे 

१ ) डॉ . भीमराव रामजी आंबेडकर - ( मुंबई - भायखळा , परेल )

२ ) श्रीवप्पा सुभान ऐंदाळे ( सोलापूर - ग्रामीण ) 

३ ) रामकृष्ण गंगाराम भातनकर ( ठाणे - ग्रामीण ) 

४ ) राजाराम रामजी भोळे ( पुणे - पश्चिम ) 

५ ) गंगाधर राघोराम घाटगे ( रत्नागिरी - उत्तर )

६ ) भाऊराव कृष्णाजी गायकवाड ( नाशिक - पश्चिम ) 

७ ) दौलत गुलाजी जाधव ( खानदेश - पूर्व )

८ ) रेवप्पा सोमप्पा काळे ( बिजापूर दक्षिण ) 

९)प्रभाकर जनार्दन रोहम ( अहमदनगर - दक्षिण ) 

१० ) खंडेराव सखाराम सावंत ( सातारा उत्तर ) 

११ ) बळवंत हनमंत वराळे ( बेळगांव - उत्तर ) 

१२ ) अनंत विनायक चित्रे ( रत्नागिरी - उत्तर - सर्वसाधारण ) 

१३ ) विनायक आत्माराम गडकरी ( पुणे - पूर्व- सर्वसाधारण ) 

१४ ) शामराव विष्णू परुळेकर ( रत्नागिरी - दक्षिण - सर्वसाधारण ) 

                            याशिवाय मुंबई विधानपरिषदेवर श्री . एस . सी . जोशी आणि डॉ . पी . जी . सोळंकी यांना नामनिर्देशित करण्यात आले होते . अशा तऱ्हेने मुंबई विधान मंडळात स्वतंत्र मजूर पक्षाचे एकूण १६ सदस्य होते .

 (  संदर्भ :- श्री . रा . का . क्षीरसागर , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे मूल्यात्मक राजकारण                             प्रकाशक : आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद , २०० ९ , पृ . २० ९ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.